शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंचा टोलमुक्तीस नकार, संजय केळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:22 IST

आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल ठाकरे सरकारला केला आहे.

ठाणे - मागील कित्येक महिन्यांपासून ठाणेकरांना टोलमुक्ती मिळावी, यासाठी विविध पक्षांनी आंदोलने केली आहेत. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्षच केले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार हे हलक्या वाहनांना टोलमुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल, तर ०४ क्रमांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोलमुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने नऊ महिन्यांनी मिळाले असून त्यात टोलमुक्तीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोलमुक्त केले आहे. ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता तिला नकार देत आहेत, हेही ठाणेकरांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून आमचा ०४ टोलमुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे