शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:42 IST

 काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देभादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयारआतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्णआजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली. त्याप्रसंगी ते बोलत होते     काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.         मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यांवर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबाचा उदरिनर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्यांच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद