शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:11 IST

Eknath Shinde News: राज्यात महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. विधानसभेत ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळाले, तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठाणे - राज्यात महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. विधानसभेत ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळाले, तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आदींसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी, सरंपच, नगरसेवक, शहरप्रमुख आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शहापूरचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व आदी पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. 

गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाले. यापुढेही असेच काम महायुतीचे सुरू राहणार आहे. आम्ही टीम म्हणून काम केले, आताही टीम म्हणून काम करत असल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना चांगले दिवस, सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024