शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळात सेनेच्या दोन गटांत ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:04 IST

महापौर आणि भोईर फॅमिलीत खडाजंगी

ठाणे : शिक्षण मंडळाच्या ‘शाळा आपल्या दारी’ मुद्यावरून शिवसेनेच्या गटात जोरदार खडाजंगी झाली आहे. भोईर अ‍ॅण्ड कंपनीला बोलण्याचे थांबवल्याने भोईर कुटुंब नाराज झाले असून त्यांनी महापौरांच्या विरोधात थेट ‘मातोश्री’वर तक्रार करण्याचे ठरवले आहे. शनिवारच्या महासभेत हा प्रकार घडला. यावेळी विरोधक सभागृहात नसतानाही शिवसेनेत अशा प्रकारे खडाजंगी झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.शुक्रवारची तहकूब महासभा शनिवारी दुपारी सुरू झाली. राष्टÑवादीने शुक्रवारप्रमाणेच महासभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महासभा सुरळीत होईल, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा होती. परंतु, शाळा आपल्या दारीच्या मुद्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी याच अनुषंगाने मांडलेल्या लक्षवेधीची पुन्हा महापौरांना आठवण करून दिली. त्यानंतर, शिक्षण मंडळातील त्रुटीबाबतही त्यांनी चर्चा केली. याच मुद्याच्या अनुषंगाने संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर यांनीही त्याच मुद्याला हात घालून चर्चा वाढवली. याबाबत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले. त्यामुळे वाद आणखीनच वाढला. महापौर अखेर देवराम भोईरांवर आपल्या स्टाइलने घसरल्या. त्यामुळे भोईर फॅमिली नाराज झाली. परंतु, तोपर्यंत महापौरांनी सभागृहातून काढता पाय घेतला. ज्येष्ठ नगरसेवकाचा अवमान झाल्याचे सांगून भोईर फॅमिलीनेदेखील सभात्याग केला. त्यानंतर, नरेश म्हस्के यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून आम्ही याचसाठी पक्षात आलो होतो का, असा अपमान करायचा होता का, अशी चर्चा झाली. म्हस्के यांनी त्यांची समज काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, नाराज भोईर यांनी थेट ‘मातोश्री’वर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकाराची लेखी तक्रार करणार असल्याची माहिती संजय भोईर यांनी दिली. एकूणच या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे