शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये कचरा उचलण्यासाठी ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:40 IST

कर्जत शहर गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत देशात आघाडीवर असलेल्या शहरात गणले जाते आहे

कर्जत: कर्जत शहर गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत देशात आघाडीवर असलेल्या शहरात गणले जाते आहे. पालिकेने कचरा उचलण्यासाठी स्वत:ची वाहने खरेदी केल्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत गल्लीबोळात कचरा उचलण्यासाठी ई-वाहने आणून ती समस्या सोडविली आहे. दरम्यान,अशा प्रकारे कचरा उचलण्यासाठी ई-वाहने वापरणारी कर्जत ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.कचरा निर्मूलनाचे काम करून जगाचे लक्ष वेधणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कर्जत शहरात कचरा समस्या कायमची सोडविण्याचा निश्चय केला आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाड्या कार्यरत असताना देखील तीवाहने जाऊ शकत नसलेल्या गल्लीबोळात कचरा तसाच पडून राहत होता. ही समस्या नगरपालिका अध्यक्षा रजनी गायकवाड,गटनेते राजेश लाड यांनी कशी सोडविता येईल याबाबत चर्चा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याशी केली. त्यानंतर कोकरे यांनी अनपेक्षित असे काम त्याबाबत करताना ई वाहने साकारली आणि कर्जतच्या गल्लीबोळात असणारा कचरा उचलला जाऊ लागला. ई वाहने यांच्या इंधनावर खर्च देखील करावा लागत नसल्याने पालिका प्रशासनाच्या खर्चात देखील कपात झाली आहे.या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षउमेश गायकवाड आदी उपस्थित होते.ई-रिक्षा बहुपयोगी आहे, शहरातल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वेगाने काम करते. भविष्यात अशा ई-रिक्षा वाढवण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे. या ई-कचरागाडीमुळे ग्रीन कर्जतचा नारा बुलंद होणार आहे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबई