शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गामुळे बळीराजावर गदा

By admin | Updated: December 11, 2015 01:09 IST

मुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान

सुरेश काटे,  तलासरीमुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी तलासरीत गुरूवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्ग जाणाऱ्या गावातील बाधीत शेतकरी, डहाणू उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे, हायवे अ‍ॅथॉरीटीचे प्रकल्प संचालक एम. टी. अत्तरदे उपस्थित होते.या महामार्गामध्ये पालघर जिल्ह्यातील ६८ ते ११३ कि. मी. पर्यंतचा भाग येत असून यात तलासरी तालुक्यातील सुत्रकार, सावरोली, आंबेशेतगाव, मसानगाव, कोचाई, बोरमाळ, इ. गावातील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. एक्सप्रेस महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी या कुळकायद्यानुसार, वनजमिनी तसेच पारसी सावकारांच्या आहेत. या जमिनी संपादीत केल्याने बहुसंख्य आदिवासी शेतकरी भुमीहीन होणार आहेत. तसेच वर्षानुवर्षे जमिनी आदिवासी कसत आहे. परंतु त्या अजुन पर्यंत शेठ सावकारांच्या नावे असल्याने या जमिनीचा योग्य मोबदला आदिवासी शेतकऱ्याला मिळणार नसल्याने या कसत असलेल्या जमिनी प्रथम कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे मग त्या संपादीत करा असा एकसूर आजच्या बैठकी शेतकऱ्यांनी काढला. > उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांनी जमिनी संपादित करताना त्या गावाचे पत्व वर्षातील जमीन खरेदी विक्री, बाजारभाव तसेच रेडीरेकनरच्या दरानुसार जमिनीचा मोबदला देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीतील घरांची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुल्यांकन करण्यात येणार असून फळझाडेचे मुल्यांकन कृषी विभाग तर वनझाडाचे मुल्यांकन वन विभागाकडून करण्यात येवून त्याचे दराचे दुप्पट दर देण्यात येणार आहे.