शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामामुळे महानगरची गॅसलाइन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:14 IST

ठामपाची निष्काळजी : ३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना फटका

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीदरम्यान असलेल्या सेवारस्त्यावरील महानगर गॅस कंपनीची वाहिनी फुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धावपळ करत दोन तासांमध्ये हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीच्या मार्गावरील मुंबईकडे जाणाºया सेवारस्त्यावर दर्यासागर हॉटेलच्या समोरच ठाणे महापालिकेच्या वतीने मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी महानगर गॅस कंपनीची भूमिगत वाहिनी गेलेली आहे. महानगरची कोणतीही परवानगी न घेता ठामपाच्या ठेकेदाराने रविवारी आपले काम सुरूच ठेवले होते. यात सकाळी ११.३० वा.च्या सुमारास जेसीबीचा फटका बसल्याने ही वाहिनी अचानक फुटली. गॅसगळती सुरू झाल्यानंतर याठिकाणी काम करणाºया कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि या घटनास्थळासमोरील बाजूला असलेल्या ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी तातडीने धाव घेतली. महानगर गॅसच्या अधिकाºयांना याबाबतची माहिती त्यांनी प्रभारी अधिकारीनितीन पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १.३० पर्यंत हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. साधारण, २५ ते ३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना या गॅसगळतीचा फटका बसला होता. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका