शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या रेकॉर्ड रूममधून नस्ती गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:25 IST

ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात भाजपाचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.महापालिका क्षेत्रातील अंतिम भूखंड क्र. २०८/४ विकास प्रस्तावाच्या असलेल्या सर्व नस्त्या गहाळ झाल्याची चर्चा व काही तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी स्वत: यासंदर्भात पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून याची माहिती मागवली होती. परंतु, संबंधित विभागात ती नस्ती आढळूनच आली नाही. विशेष म्हणजे रेकॉर्ड रूममधूनदेखील ती गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे चर्चा केली असता, त्यांनी शहर विकास विभागात ती असेल, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे, नस्ती कुठे गायब झाली, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका