शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने डबे झाले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:34 IST

कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनासह दोन डबे पुढे गेले,

डोंबिवली : कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनासह दोन डबे पुढे गेले, तर उर्वरित २२ डबे मागे राहिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी १०.१५ च्या दरम्यान कल्याण येथे पत्रीपुलानजीक घडला.अनेकांनी तातडीने डब्यांमधून उतरून नेमके काय घडले, याची माहिती घेतली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक प्रवाशांनी पायपीट करत कल्याण स्थानक गाठले व तेथून ते लोकलने मुंबईला रवाना झाले.सकाळच्या वेळेत ही घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबईकडे जाणारी आणि तेथून कल्याणच्या दिशेने येणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवली. त्यामुळे काही काळ कल्याण- डोंबिवली- दिवा स्थानकांतील जलद मार्गावरील फलाटांवर लोकल आली नाही. तसेच धीम्या मार्गावरील लोकल २० मिनिटे विलंबाने धावल्या. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची लांब रांग लागली होती. साधारण दीड तासानंतर कपलिंग जोडल्यानंतर सकाळी ११.४५ च्या सुमारास दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने पंचवटी मुंबईच्या दिशेने धावली.>कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर दुसºया इंजिनाद्वारे गाडी मुंबईकडे धावली. प्रवाशाना लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवाशांना मुंबईच्या दिशेने प्रवास करण्याची मुभा दिली होती.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे