शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अभिनय कट्टाची  "राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२०" होणार ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 10:20 IST

Thane News : अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते,ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात.

ठाणे - अभिनय कट्टा गेली अनेक वर्षे सातत्याने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा घेत आला आहे. अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते,ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात..आपली कला सादर करतात व अनेक पारितोषिके पटकावतात...यंदा हे कोरोनचं संकट लक्षात घेऊन अभिनय कट्ट्याने ही स्पर्धा ऑनलाईन घेण्याचे ठरवले आहे. कारण दरवर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या ही ९०-१०० अशी असते...जरी (०५ नोव्हेंबर) पासून थिएटर सुरू झाले असले तरी स्पर्धकांच्या आरोग्यविषयक काळजीपोटी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्याचे ठरवण्यात आले आहे जेणेकरून कोणास त्रास होणार नाही... ह्या स्पर्धेसाठी स्पर्धकानी त्यांचे एकपात्री सादरीकरणाचे व्हिडिओ पाठविण्यास सुरुवात  केली आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ( २७ नोव्हेंबर २०२० ) असेल, व स्पर्धेचा निकाल १ डिसेंबर २०२० रोजी अभिनय कट्टयाच्या फेसबुक पेज वर लागेल... स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही...स्पर्धकांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. एकपात्री स्पर्धेकर्ता दोन वयोगट असतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.  वयोगट पुढीलप्रमाणे.१. लहान गट :- ५ ते १४ व२. मोठा गट:- १५ ते पुढील

सादरीकरणाची भाषा मराठी असावी असे आवाहन आयोजक किरण नाकती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  9987228468 या क्रमांकावर  संपर्क साधावा. 

टॅग्स :marathiमराठीNatakनाटकthaneठाणे