शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसुखासाठी चक्क दिराकडूनच विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:48 IST

ठाणे : शरीरसुखाच्या मागणीसाठी दिराकडून तसेच पतीसह इतर सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विवाहितेचे ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव, खोपट भागातील एका व्यावसायिकाशी ९ मार्च २०१७ रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघा एक महिना चांगला संसार ...

ठाणे : शरीरसुखाच्या मागणीसाठी दिराकडून तसेच पतीसह इतर सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विवाहितेचे ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव, खोपट भागातील एका व्यावसायिकाशी ९ मार्च २०१७ रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघा एक महिना चांगला संसार झाला. पतीचा अंडाभुर्जीचा व्यवसाय असल्याने तो आणि सासू व्यवसायासाठी बाहेर गेल्यानंतर दीर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता.

ही बाब पती आणि सासूला सांगितल्यानंतर त्यांनीही तिलाच दोषी ठरवत तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. तसेच तिच्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार न करता प्रकरण मिटल्यानंतर तिला माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासू आणि नणंद यांनी मारहाण करून तिला घराबाहेर काढले. हा प्रकार मार्च २०१७ ते २६ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडल्याचे या विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले. या प्रकारामुळे विवाहितेला धक्का बसला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी