शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दारुच्या नशेत बेरोजगाराची मखमली तलावात आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: October 10, 2022 15:21 IST

नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.

ठाणे: दारुच्या नशेमध्ये मनोज दिपू पडवळ (वय सुमारे ४८ वर्षे, रा. जोंधळी बाग, नौपाडा, ठाणे) या बेरोजगाराने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघड झाली. त्याने आत्महत्या केली की तो तलावात पडला, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

नूरीबाबा दर्ग्याजवळ असलेल्या अमोल ऑटोमोबाईल्स समोर असलेल्या मखमली तलावात मनोज पडवळ याचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्याच माहितीच्या आधारे घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. या पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

त्याचवेळी हा मृतदेह त्याच भागात राहणाऱ्या मनोज पडवळ याचा असल्याचे परिसरातील रहिवाशांनी ओळखले. त्याला दारुचे व्यसन होते. शिवाय, त्याला कोणताही कामधंदा नव्हता. वैफल्यग्रस्त झाल्यानेच त्याने ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नौपाडा पोलिसांनी त्याचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन तपासणीसाठी पाठविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लामखेडे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणे