शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रोडवर टँकर उलटल्याने चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 20:56 IST

घोडबंदर रोडवर भरघाव वेगात टँकर चालवून तो उलटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृष्णकुमार सुरेंद्रकुमार सिंग (२८, रा. उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हारस्त्यावर डिझेलही सांडले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडवर भरघाव वेगात टँकर चालवून तो उलटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृष्णकुमार सुरेंद्रकुमार सिंग (२८, रा. उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक करून त्याच्याविरुद्ध मोटारवाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.घोडबंदर रोडवरील उतरणीवर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हा टँकर भरघाव वेगाने तसेच बेदरकारपणे जात होता. यात टँकरवरील चालक सिंग याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टँकर रस्त्यावर उलटल्यामुळे या अपघातामध्ये टँकरचे मोठे नुकसान झाले. टँकरमधील डिझेलही रस्त्यावर सांडले. यात हयगयीने टँकर चालवून इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी सिंग याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात