शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत श्रीराम नवमीचा प्रचंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 10:11 IST

डोंबिवली येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे  राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

डोंबिवली - येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे  राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  श्री हरी स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित गोविंदानंद श्रीराम मंदिरात, पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून सुंठवडा प्रसाद दिला जातो, राम जन्मला ग सखे राम जन्मला हे पावन भजन देखी आवर्जून म्हंटले जाते, दिवसभर पाळणा दर्शनासाठी ठेवला जातो, या जस जमेल तसं मंडळाचे कै. संस्थापक भालचंद्र (अण्णा) लिमये यांनी श्रीरामाची सेवा करा, नित्योपासना करा हे सांगितले. खर तर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींचा मठ बांधला.पण त्यासोबतच राम मंदिर असलेच पाहिजे अशीही ठोस भूमिका घेतली आणि अखेरीस धर्मादाय आयुक्तांनीही श्री स्वामी समर्थ सेवा मंडळच राम मंदिराचा सांभाळ करेल असे आदेश पारित केले.तेव्हापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राम नवमी, हनुमान जयंती यासह गुरुपौर्णिमा, नुकतीच झालेली श्री स्वामी समर्थ जयंती असे हिंदू परंपरेचे अनेक उत्सव, सण या दोन्ही मंडळामध्ये आवर्जून सजरे केले जातात. मंडळाचे 34 वे मंगल वर्ष सुरू आहे. विविध उपक्रम या मंडळात होत असल्याने भक्तांचा ओढा या ठिकाणी दिसून येतो.विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच राम नामाचे महत्व सांगणाऱ्या भजनाचा शुभारंभ झाला आहे. आरंभी वंदीन... या गाण्यामुळे ठिकठिकाणी वातावरण भक्तिमय झाले आहे. विविध उपक्रमामध्ये रामनाप जप, भजन, कीर्तन, राम जन्माचा पाळणा त्यावेळी म्हंटली जाणारी भजन यामधून रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात करण्याचा प्रयत्न डोंबिवलीकरानी यंदाही केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीcultureसांस्कृतिक