शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 06:52 IST

संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा.

ठाणे : गर्दीच्या वेळेमध्ये दिव्यातून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी उपनगरी रेल्वेच्या गाड्या अधिक असाव्यात. वातानुकूलित  (एसी) लोकल गर्दीच्या वेळी नकोच. मोबाईल चोरट्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशा सूचना उपनगरी रेल्वे प्रवासी संघटना तसेच काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे रेल्वे सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये गुरुवारी केल्या. 

संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी केले. आगामी काळात साजरा होणारा ईद ए मिलाद तसेच नवरात्रौत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा समितीच्या बैठकीचे गुरुवारी आयोजन केले होते.

थेट रेल्वे स्थानकात जाऊन कांदे यांच्यासह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी संवाद साधला. त्यावेळी  वातानुकूलित लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवासी म्हणाले. काही प्रवाशांनी नियमित वेळापत्रकांमध्ये बदल न करता वातानुकुलित लोकल दुपारच्या वेळेस चालविण्यास हरकत नसल्याचे सांगितले. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचा सल्ला देशमुख यांनी दिला. दिवा येथून गर्दीच्या वेळेत अप मार्गावर (मुंबईकडे) जादा लोकल सोडाव्यात तर मुंब्रा येथे पूर्वीप्रमाणेच जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा.

...तर पाेलीस हेल्पलाइनची मदत घ्याप्रवासात काही समस्या उद्भवल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२, तसेच रेल्वे सुरक्षा बल हेल्पलाइन नंबर १३९  यांच्यामार्फत मदत घ्यावी, असा सल्ला पोलिसांनी प्रवाशांना दिला.

टॅग्स :AC localएसी लोकल