शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : नवजात अर्भकाचा आजीनेच चिरला गळा, चौघे ताब्यात : अनैतिक संबंधांतून दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:50 IST

गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.

डोंबिवली : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांतून मुलीने जन्म दिलेल्या अर्भकाची त्याच्या आजीनेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.पिसवली परिसरातील साई सिद्धी पार्क इमारतीच्या मागील बाजूस सोमवारी एका नवजात अर्भकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळला होता. हा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आला होता. मानपाडा पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.साई सिद्धी पार्कमधील रहिवासी व वॉचमन यांची पोलिसांनी विचारपूस केली असता तेथे राहणारी मंदिरा सपन बॅनर्जी ही २० वर्षीय तरुणी अनैतिक संबंधांतून गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी केली. तिचे महेश बांडे आणि अन्य एकासोबत प्रेम व शरीरसंबंध होते. यातून ती गर्भवती राहिली. तिने याची माहिती दोघांनाही दिली. परंतु, त्यांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या खाल्ल्याने तिच्या पोटात दुखू लागले. यात तिच्या आईने शांता हिने तिचे बाळंतपण करून जन्माला आलेल्या नवजात बालकाचा घरातील सुरीने गळा चिरला. पुरावा नष्ट करण्याकरिता अर्भकाला प्लास्टिक कागदात गुंडाळून फेकून दिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाdombivaliडोंबिवली