शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी

By अनिकेत घमंडी | Updated: August 2, 2023 18:53 IST

Dombivali: राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली  - राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे. मात्र असे असतानाही महानगरपालिकेच्या डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शेलार चौक येथिल इंदिरानगर त्रिमूर्ती नगर या झोपडपट्टी भागामध्ये गेले अनेक दिवस पाण्याची टंचाई असून तेथील गोरगरीब नागरिकांना परवडत नसतानाही पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकर मागवावा लागत आहे.

मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने नागरिकांचे तेथील शेकडो रहिवाशांचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांनी दिली. कांबळे व राजू भाई शेख यांनी खूप दिवस प्रयत्न करून इंदिरानगर मधील व त्रिमूर्ती नगर मधील पाणी व्यवस्थित यावे याकरिता महानगरपालिकेच्या अधिकार्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली, परंतु तरिही त्यात सुधारणा झालेली नाही. अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून समस्या सोडवली नाही तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत भर पावसात महापालिका आयुक्तालयावर १५ ऑगस्टच्या निमित्ताने हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीwater shortageपाणीकपात