शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार पंकजा वल्ली यांना जाहीर

By अनिकेत घमंडी | Updated: March 15, 2023 12:17 IST

Dombivali: डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर  पुरस्कारासाठी  किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - येथील  टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर  पुरस्कारासाठी  किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे. त्या गेली सुमारे तीन दशके जम्मू काश्मीर राज्यात ' अदिती सेवा प्रतिष्ठान ' च्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत. दहशतवादी कारवायांत अनाथ झालेल्या मुलांची धैर्यशील माता अशी त्यांची ओळख आहे.

२५ मार्च रोजी सायंकाळी ६-०० वाजता टिळकनगर विद्या मंदिराच्या प्रांगणात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ₹ ५१,०००/- रोख हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजपर्यंत अवधूत शास्त्रीजी, कर्नल श्याम चव्हाण, दिलीप करंबेळकर, शेषराव मोरे,  सच्चिदानंद शेवडे, शरद पोंक्षे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त रमेशजी पतंगे इत्यादी अनेक राष्ट्रीय विचारांच्या पुरस्कर्त्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या पंकजादीदी या पुरस्कारासाठी सर्वार्थाने सुयोग्य आहेत," असे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली