शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात डॉक्टर दिन साजरा, महापालिका डॉक्टरांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:39 IST

Doctor's Day : कोरोना काळात डॉक्टरांनी मागील १६ महिने स्वतःचा व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालन उल्हासनगरमधील रुग्णांची दिवसरात्र सेवा केली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर - कोविड महामारीत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या महापालिका डॉक्टरांचाडॉक्टर दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. महापालिका महापौर लिलाबाई अशान यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासह वैधकीय अधिकारी डॉ. दीपक पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळ आदींसह अन्य डॉक्टरांचा सत्कार महापालिकेत करण्यात आला. 

कोरोना काळात डॉक्टरांनी मागील १६ महिने स्वतःचा व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालन उल्हासनगरमधील रुग्णांची दिवसरात्र सेवा केली. अशा डॉक्टरांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ जुलै डॉक्टर दिनानिमित्त अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे व त्यांच्या पथकाने महापालिका कोविड वॉर रुम सांभाळणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान केला.

महापौर लिलाबाई अशान यांच्या उपस्थितीत व आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, आरोग्य अधिकारी डॉ दिलिप पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळे, डॉ. भुषण ,डॉ. जॉन सहा आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांचे पुष्प देऊन व केक कापून डॉक्टर दिन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केलं आहे.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल