शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर अवलंबून राहू नका - छत्रपती संभाजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:25 IST

आरक्षण हा आपला हक्क आहे. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे. परंतु मराठा समाजाने आरक्षणावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले.

बदलापूर : आरक्षण हा आपला हक्क आहे. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे. परंतु मराठा समाजाने आरक्षणावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले. बदलापूरमध्ये सुरू असलेल्या मराठा महोत्सवाला खासदारांनी शुक्र वारी रात्री उशिरा भेट दिली. आमदार डॉ. बालाजी किणीकर व आमदार प्रताप सरनाईक त्यांच्यासोबत होते.ते म्हणाले की, आपले अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. अनेक प्रश्न मार्गी लागतील. आपण थोडी वाट पाहू. एकजुटीने राहिले पाहिजे.समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर लोक जसे व्यवसाय करतात तसे आपणही करू शकतो,हा संदेश या महोत्सवाच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष रायजाधव, आशिष गायकवाड, कालिदास देशमुख, अरु ण चव्हाण, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, प्रज्योत साळुंखे, हेमंत यशवंतराव आदींनी छत्रपती संभाजी राजे भोसले, आमदार किणीकर व सरनाईक यांचा सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी स्वत:ची जागा देणाºया बदलापूर गावातील चव्हाण कुटुंबियांचा छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होेते.