शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:43 IST

२७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती.

कल्याण : २७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. याकडे केडीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष डॉ. रेखा बहनवाल यांनी शिवाजी चौक परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.१ जून २०१५ ला केडीएमसी परिक्षेत्रात २७ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमधील ४९८ कर्मचाºयांना त्याच दिवशी महापालिकेत सामावून घेण्यात आले. ५ आॅक्टोबर २०१७ पासून केडीएमसीने या कर्मचाºयांना किमान वेतन लागू केले आहे. प्रत्यक्षात ते जानेवारी २०१८ पासून लागू झाले. १ जून २०१५ ते डिसेंबर २०१७ पर्यंतच्या २९ महिन्यांचा फरक तत्काळ द्यावा, अशी मागणी संघटनेची आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून सामावून घेतलेल्या कर्मचाºयांना कायम करावे, अशी मागणी बहनवाल यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली होती. १० डिसेंबरपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही आयुक्तांना पत्राद्वारे दिला होता. आमदार नरेंद्र पवार यांच्यासह मनसेचे गटनेते प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. २७ गावांमधील नगरसेवकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.‘सहानुभुतीपूर्वक विचार करा’अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने वेळोवेळी कामगारांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मान्य कराव्यात, अशा विनंतीचे पत्र केडीएमसीतील मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. येत्या काळात २७ गावे केडीएमसीतून वगळली तर त्या कर्मचाºयांना २७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये वर्ग करण्यात येईल व त्यास कर्मचारी आक्षेप घेऊ शकणार नाहीत, अशारीतीने शपथपत्र कर्मचाºयांंकडून लिहून घ्यावे, असेही पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMuncipal Corporationनगर पालिका