शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच देऊ नका, घेऊ नका ; लाचेसंदर्भातील तक्रार १०६४ क्रमांकावर नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 16:23 IST

ठाणे : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात ...

ठळक मुद्देजिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभसरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृतीलाचेसंदर्भातील तक्रार करण्यासाठी १०६४ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

ठाणे : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती करायचके निश्चित केले. यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून ३ नोव्हेंबरपर्यंत भ्रष्टाचार निमुर्लनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांरी भ्रष्टाचार विरोधात कार्यालयांमध्ये शपथही घेतली. तसेच लाचेसंदर्भातील तक्रार करण्यासाठी १०६४ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.भ्रष्टाचार निमुर्लनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहची माहिती देण्यासाठी सप्ताहाबाबत माहिती होण्यासाठी कार्यालयांमध्ये फलक लावणे. शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. याप्रमाणेच चित्रपट गृहे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल, अशी माहिती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. तत्पुर्वी आज सर्व शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन सप्ताहास सुरु वात करण्यात आली. याशिवाय महत्वाचा भाग म्हणजे प्रमुख कार्यालयांत बैठका घेऊन लाचखोरीसंदर्भात, तसेच विभाग करीत असलेल्या कार्यवाहीची, कायद्यातील तरतुदींची व्यापक माहिती देण्यात येणार आहे.या उपक्रमात अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लाचेसंदर्भातील तक्र रींसाठी १०६४ या क्र मांकावर माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे. याप्रमाणेच संबंधिताना spacbthane@mahapolice.gov.in या ठाणे कार्यालयाच्या ईमेलवर देखील तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचार निमुर्लनासाठीच्या या दक्षता जनजागृती सप्ताहच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणेसह नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून या ठिकणीही विविध कार्यक्र म आयोजित केले जाणार असल्याचे सुतोवाच डॉ. पाटील यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस