शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मधील खाडया व नाले कचऱ्याने भरले; पालिकेची नालेसफाई फोल तर कचरा टाकणारायांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:09 IST

मीरा भाईंदर शहराच्या उत्तरेस वसईची खाडी तर दक्षिणोस जाफरी खाडी आहे. पश्चिमेस समुद्र आहे. या शिवाय शहराच्या अंतर्गत भागात येणाराया नवीखाडी, मोर्वा , राई, मुर्धा, नवघर, घोडबंदर, वरसावे, जयअंबे नगर, नाझरेथ आदी खाडय़ा , उपखाडय़ा व नैसर्गिक प्रवाह आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - खाडय़ा ह्या संरक्षित असल्या तरी मीरा भाईंदर महापालिकेसह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे खाडय़ांसाह नाले देखील प्लास्टीक बाटल्या, पिशव्या तसेच अन्य कचरायाने भरले आहेत. त्यामुळे पालिकेची नाले सफाई कुचकामी ठरली आहे. दुसरीकडे खाडी - नाल्यात कचरा टाकणारायांवर कारवाई न करता उलट त्यांना पाठीशी घातले जात आहे.मीरा भाईंदर शहराच्या उत्तरेस वसईची खाडी तर दक्षिणोस जाफरी खाडी आहे. पश्चिमेस समुद्र आहे. या शिवाय शहराच्या अंतर्गत भागात येणाराया नवीखाडी, मोर्वा , राई, मुर्धा, नवघर, घोडबंदर, वरसावे, जयअंबे नगर, नाझरेथ आदी खाडय़ा , उपखाडय़ा व नैसर्गिक प्रवाह आहेत. संविधान, कायदे तसेच विविध न्यायालये, हरीत लवाद, शासन आदींच्या आदेशा नुसार खाडय़ा , नैसर्गिक प्रवाह संरक्षित आहेत. पर्यावरणाच्या व जैवविविधतेच्या अनुषंगाने त्या प्रदुषण आणि अतिक्रमण  विरहीत ठेवण्याची जबाबदारी पालिका, लोकप्रतिनिधी व शासन यंत्रणोची आहे. शिवाय पावसाचे पाणी वाहुन नेणाराया या शहराच्या जीवन वाहिन्या आहेत.परंतु पालिका, लोकप्रतिनिधी, राजकारणी आणि भुमाफियांच्या संगनमताने सर्रासपणे खाडय़ां व संरक्षित परिसरात भराव करुन बेकायदेशीर बांधकामे राजरोस होत आहेत. या बेकायदा बांधकामांना नोट आणि वोट च्या अनुषंगाने पाठीशी घातले जातेच उलट सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. खाडी व नाल्यांच्या आजुबाजुला मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा व बांधकामे सातत्याने होत असुन त्यात वास्तव्य करणारायां कडुन रोज नित्यनियमाने कचरा हा थेट खाडी, नाल्यात बेकायदेशीरपणे टाकला जातो. पालिकेच्या बंदिस्त नाल्या वाटे देखील कचरा खाडीत साचतो. सततच्या कचराया मुळे खाडी, नाले भरुन जातात व पाण्याच्या प्रवाहात अडथळा होतो.गणेश देवल, जय अंबे, मुर्धा, राई, नवी खाडी, जाफरी खाडी आदी भागात तर कचरायाने खाडी, नाले खच्चुन भरले असुन काही ठिकाणी तर एका टोका वरुन दुसराया टोकास सहज चालत जाता येते अशी स्थिती झाली आहे. वर्षभर लोकं कचरा टाकत असल्याने पावसाळ्या आधी सदर कचरा काढणे  जिकरीचे होते. अनेक ठिकाणी तर मजुर लावुन कचरा काढावा लागण्याची पाळी येते. 

 

पुन्हा नवा कचरा पडुन खाडी, नाले जाम होतात. यातुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच शिवाय पावसात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो. कचरा थेट खाडी, समुद्रात तसेच कांदळवनात जाऊन अडकतो. जेणे करुन जलप्रदुषण होऊन पर्यावरणाचा राहास होतो. परंतु महापालिका कचरा टाकणारायां विरोधात कठोर कारवाई करत नाही तर नगरसेवक, राजकारणी देखील या गंभीर समस्येवर मुग गिळुन गप्प असतात.