शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेकरीता ठाणे जिल्ह्याला २९ लाख ७९ हजार रुपये वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 14:25 IST

कोकण विभागासाठी ४ कोटी ३२ लाख

ठाणे : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी असलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेकरीता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी २९ लाख ७९ हजार २०० रुपये वितरीत करण्यात आली आहे. ठाणेसह संपूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी एकूण ४ कोटी ३२ लाख २३ हजार ९०० रुपये वितरीत करण्यात आले असून त्यात सर्वाधिक ३ कोटी ७० लाख ७४ हजार १०० पालघर जिल्ह्याला मिळाले आहेत.

वित्त विभागाने यासंदर्भात ८ जून रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार ३५ कोटी रुपयांची रक्कम वित्त विभागाने संपूर्ण राज्यासाठी वितरीत केली आहे. ठाणे जिल्ह्याला २९ लाख ७९ हजार २०० रुपये वितरित करण्यात आले आहे.  वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

ठाणे बरोबरच रायगडसाठी २९ लाख ६६ हजार २००, रत्नागिरी ७५ हजार २००, सिंधुदूर्ग ८६ हजार २००, पालघरला ३ कोटी ७० लाख ७४ हजार १०० एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार अनुदान वितरित करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे