शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भाजपातील वाद चव्हाट्यावर; आयलानींमुळेच गुन्हा दाखल, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांचा आरोप

By सदानंद नाईक | Updated: September 20, 2024 19:05 IST

उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आमदार आयलानी यांच्या कुरघोडीमुळे झाल्याचा आरोप शहर भाजपा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्याने, शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर आले. तर गुप्ता यांना मदतीचा हात प्रत्येकवेळी दिला असून गुप्ता यांची कृती पक्ष विरोधी आहे. त्यामुळे याची तक्रार वरिष्ठकडे करणार असल्याचे आयलानी म्हणाले.

 उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला. याबाबत गुप्ता यांनी गुरवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आमदार कुमार आयलानी त्यांच्यावर कुरघोडी व विरोधकांना सहयोग करीत आहेत. त्यामुळे आपणावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला. त्याचा संपूर्ण रोख आमदार कुमार आयलानी यांच्याकडे असून संजय गुप्ता विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आपला आमदार उमेदवारीचा दावा फेटाळला जावा व आपले चरित्र खराब करण्यामागे आयलानी असल्याचेही गुप्ता म्हणाले. तर जागेच्या वादातून गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याबाबत आपल्याला काहीएक कल्पना नाही. मात्र गुप्ता यांना मदतीचा नेहमी हात दिल्याचे आमदार कुमार आयलानी म्हणाले.

 आरपीआय महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा ज्या जागेच्या वादातून संजय गुप्ता यांच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल झाला. त्या जागेत आरपीआय महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश करून झेंडा लावून गुप्तां यांच्या कारखान्यातील कामगारांना दम व शिवीगाळ केल्याचा गुन्हा गुरवारी दाखल झाला.

 गुन्हा खोटा...माजी उपमहापौर भगवान भालेराव रिपाइंच्या महिला कार्यकर्त्या ह्या मित्र मुकेश वाधवा यांच्या समर्थनार्थ जाऊन त्यांनी वाधवा यांच्या जागेवर झेंडे लावले. या रागातून खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रिया माजी उपमहापौर व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी दिली. 

टॅग्स :BJPभाजपाulhasnagarउल्हासनगर