शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ भरतीत निवड झालेल्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्त आदेश

By सुरेश लोखंडे | Updated: March 16, 2024 14:52 IST

वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाणे : सरळ सेवा भरती -२०२३ अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आज,  ठाऊजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश  देण्यात आले. वेळी त्यांनी उपस्थित सहा उमेदवारांचे अभिनंदन केले. 

वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट - क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध संवर्गातील २५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेद्वारे सदर परिक्षा घेण्यात आली असून काही संवर्गाचे  निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर उर्वरित  संवर्गातील निकालामध्ये  पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.