शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेश कार्याध्यक्षांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 23:50 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासमोर ठाणे काँग्रेस मधील गटबाजीचे रविवारी पुन्हा एकदा जाहीर प्रदर्शन झाले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या हांडोरे यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर हंडोरे स्वत: शासकीय विश्रामगृहाच्या दालनाबाहेर येऊन या कार्यकर्त्यांची समजूत काढली.

ठळक मुद्देठाण्यातील आढावा बैठकचंद्रकांत हांडोरे यांनीच काढली कार्यकर्त्यांची समजूत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासमोर ठाणेकाँग्रेस मधील गटबाजीचे रविवारी पुन्हा एकदा जाहीर प्रदर्शन झाले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या हांडोरे यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर हंडोरे स्वत: शासकीय विश्रामगृहाच्या दालनाबाहेर येऊन या कार्यकर्त्यांची समजूत काढली. अर्थात, यानिमित्ताने ठाणे काँग्रेस पक्षातील गटबाजीचे पुन्हा एकदा ओंघळवाने दर्शन पक्षश्रेष्ठींसमोर झाले.आगामी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष हंडोरे रविवारी ठाण्यात आले होते. शासकीय विश्राम गृहातील एका कक्षात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी अचानक काँग्रेसमधील एक गट तिथे दाखल झाला. या गटाने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. त्यावेळी आधीच तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या दुसºया गटातील कार्यकर्त्यांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी देण्यास सुरु वात केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणाबाजी करीत होते. बाहेरील हा गोंधळ ऐकून स्वत: हंडोरे हे बाहेर आले. त्यांनीच दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शात राहण्याचे आवाहन करीत त्यांची समजूत काढली. पण त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहाबाहेर काढले. अशा प्रकारे अनेकवेळा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. रविवारी पक्षातील प्रदेश पातळीवरील हंडोरे यांच्यासारख्या मोठ्या वरच्या फळीतील पदाधिकाºयासमोर तिचे पुन्हा प्रदर्शन घडल्याने ठाण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस