शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैश्यांची मागणी   

By धीरज परब | Updated: March 2, 2025 00:03 IST

Mira Road Crime News: एका तरुणाचा त्याच्या परिचित तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करून १५ हजार रुपयांची मागणी केल्या बद्दलचा गुन्हा काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे. 

मीरारोड - एका तरुणाचा त्याच्या परिचित तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करून १५ हजार रुपयांची मागणी केल्या बद्दलचा गुन्हा काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे.

मीरारोडच्या रॉयल महाविद्यालय जवळ रोज गार्डनमध्ये राहणार अनुराग संजय मिश्रा ( वय २५ वर्ष ) हा शिक्षण घेत असून त्याच्या परिचित माही मिश्रा हिने अनुरागचा अश्लील व्हिडिओ काढला होता. तो व्हिडीओ माही हिने अनुरागच्या   मित्र व नातेवाईक, फॉलोअर्स  यांना तिच्या इंस्टाग्राम आयडी वरून पाठवला . व्हायरल केलेल्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट माही ने अनुराग ला पाठवला असता अनुराग याने व्हिडीओ व्हायरल करू नकोस अशी तिला विनवणी केली.

पाठवून मधील फॉलोवर्स यांना पाठविला त्यानंतर महिने तुझा व्हिडिओ काही लोकांना पाठवून व्हायरल केला असल्याचा स्क्रीन शॉट अनुराग मित्राला पाठवला त्यावर अनुराग याने व्हिडिओ व्हायरल करू नको अशी विनंती केली.  तिने भास्कर निर्मलकर या नावाच्या बँक खात्यावर १५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले.  तात्काळ पैसे पाठवले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिने दिली.  याप्रकरणी अनुराग मिश्राच्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलिसांनी माही मिश्रा आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शितल मुंडे तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड