शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महापौरांकडून मराठीचा अपमान, मनसेकडून राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 18:28 IST

महापालिका महासभेत मला मराठी येत नाही, हिंदी अथवा सिंधीत बोला, असे सुनावणाऱ्या महापौर पंचम कलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली.

उल्हासनगर : महापालिका महासभेत मला मराठी येत नाही, हिंदी अथवा सिंधीत बोला, असे सुनावणाऱ्या महापौर पंचम कलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली. मराठी शिकण्यासाठी मराठीचे बाराखडी पुस्तक सप्रेम भेट मनसेकडून देण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका महासभेत पाणी प्रश्नी बहुतांश नगरसेवक आक्रमक झाले होते. भाजपाचे नगरसेवक विजय पाटील पाणीप्रश्नी पोटतिडकीने बोलत होते. त्यांनी मराठीसह हिंदी व सिंधी भाषेत सांगितल्यावर पुन्हा मराठीत बोलू लागले. तेव्हा महापौर पंचम कलानी यांनी मला मराठी येत नाही, सिंधी अथवा हिंदीत बोला, असे सुनावले. त्यावेळी पाटील पुन्हा आक्रमक होत बोलू लागले.महापौरांनी भर महासभेत मराठी येत नसल्याचे सांगत मराठी भाषेचा अपमान केला. अश्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक मुंग गिळून गप्प कसे? आता मराठीचा अभिमान गेला कुठे? असा प्रश्न मनसेने करून महापौर पदाचा राजीनामा मागितला आहे. शहर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आपल्या पदाधिकाऱ्यासह, गेल्या शुक्रवारपासून महापालिका मुख्यालयात मराठीचे बाराखडी पुस्तक महापौरांना भेट देण्यासाठी घेऊन येत आहेत.मात्र महापौर पंचम कलानी शुक्रवारी व सोमवारी पालिकेत आल्या नसल्याने, पुस्तक भेट देण्याचा, मनसेचा कार्यक्रम बारगळला आहे. मराठी भाषेचा विषय शिक्षणात बंधनकारक असताना यांना मराठी कशी येत नाही? असा प्रश्न मनसेने उपस्थित करून महापौर कलानी यांनी नागरिकांची जाहीर माफी मागून महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. या प्रकाराने शहरात पुन्हा सिंधी व मराठी भाषावाद रंगणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर