शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 01:28 IST

मध्य रेल्वेवर गुरवली व चामटोली रेल्वेस्थानके उभारावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

भिवंडी - मध्य रेल्वेवर गुरवली व चामटोली रेल्वेस्थानके उभारावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून टिटवाळा ते खडवलीदरम्यान गुरवली तसेच बदलापूर ते वांगणीदरम्यान चामटोली रेल्वेस्थानक उभारण्याची मागणी केली जात आहे. टिटवाळा ते खडवली व बदलापूर ते वांगणीदरम्यान अंतर जास्त असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात. त्याचबरोबर या भागातील वाढत्या नागरिकीकरणामुळे रेल्वेस्थानक उभारण्याची आवश्यकता आहे, याकडे खासदार पाटील यांनी लक्ष वेधले.गुरवलीतील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी आपण ग्रामस्थांची समजूत काढून रेल्वेस्थानकासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन्ही रेल्वेस्थानकांमुळे परिसराचा विकास होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही रेल्वेस्थानकांना मंजुरी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली. यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नाने उंबरमाळी व तानशेत रेल्वेस्थानकांना अधिकृत दर्जा मिळाला होता. त्याचबरोबर अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान नव्या चिखलोली रेल्वेस्थानकाला मंजुरी मिळाली होती. उंबरमाळी व तानशेत स्थानकांची कामे प्रगतीपथावर असून, चिखलोली स्थानकाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणे