शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमी दिवशी साप घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By धीरज परब | Updated: August 19, 2023 13:03 IST

नागपंचमी निमित्त लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नाग आदी सर्प  घेऊन काही व्यावसायिक पैसे कमावण्यासाठी फिरत असतात .

मीरारोड - नागपंचमी निमित्त लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नाग आदी सर्प  घेऊन काही व्यावसायिक पैसे कमावण्यासाठी फिरत असतात . साप घेऊन कोणी आढळल्यास त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे सचिन जांभळे यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तां कडे केली आहे . 

पोलीस आयुक्तलय क्षेत्रातील बाजार पठेत, मंदिर परिसरात नाग पंचमी या दिवशी जिवंत साप आणले जाऊ शकतात, असे घडल्यास त्या व्यक्ती वर वन्य प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत पोलीस विभागाने कार्यवाही करावी.

 तसेच नागपंचमी सणाचे औचित्य साधून मीरा भाईंदर महानगरपालिकेने सर्प आणि सर्प दंश बाबत जनजागृती करावी. भारतरत्न भीमसेन जोशी आणि भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात सर्प दंशावर उपचार केले जातात या बाबत सुद्धा लोकां पर्यंत माहिती देण्याची गरज जांभळे यांनी बोलून दाखवली .