शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भिवंडीत पद्मशाली समाजाचा मुक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 20:41 IST

भिवंडी : अहमदनगर येथील तेलुगू समाजातील दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व आरोपीला पाठीशी घालणाºया सहकाºयांचा निषेध करीत त्यांना फाशीची शिक्षा करावी,या मागणी साठी शहरातील अखिल पद्मशाली समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात आला होता.शहरातील पद्मानगर येथील तेलुगू समाज हॉलपासून या मोर्चास सुरूवात झाली.ही मोर्चा धामणकरनाका, कल्याणरोड मार्गे ...

ठळक मुद्देदहा वर्षाच्या मुलीवर केला अत्याचारपद्मानगर मधून मोर्चास सुरूवातखटला द्रुतगती न्यायालयांत चालविण्याची मागणी

भिवंडी: अहमदनगर येथील तेलुगू समाजातील दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व आरोपीला पाठीशी घालणाºया सहकाºयांचा निषेध करीत त्यांना फाशीची शिक्षा करावी,या मागणी साठी शहरातील अखिल पद्मशाली समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात आला होता.शहरातील पद्मानगर येथील तेलुगू समाज हॉलपासून या मोर्चास सुरूवात झाली.ही मोर्चा धामणकरनाका, कल्याणरोड मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.अहमदनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलीसांनी अफसर लतीफ सय्यद यास अटक केली आहे. तो अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याला फाशीची शिक्षा द्यावी तर त्याला मदत करणाºयांवर व पिडीतांच्या कुटूंबावर दबाव टाकणाºयांना सह आरोपी करावे. हा खटला द्रुतगती न्यायालयांत चालविण्यात येऊन अ‍ॅड.उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी.पिडीत कुटूंबाला २५ लाखाची आर्तिक मदत द्यावी, पिडीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करून तीला शासकीय नोकरीची हमी द्यावी.तसेच पिडीत मुलीला उच्च दर्जाची वैद्यकीय मदत मिळावी तसेच पिडीत मुलीच्या कुटूंबास संरक्षण मिळावे,अशी मागण्याचे निवेदन प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना देऊन समस्त तेलुगू समाजातर्फे या घटनेचा निषेध केला. या प्रसंगी अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष येमुल नरसय्या,कार्याध्यक्ष पुरषोत्तम कुंदेन,महासचीव राजू गाजेंगी,आमदार महेश चौघुले,आ.रूपेश म्हात्रे, नगरसेवक सुमित पाटील,भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शेट्टी, पुरषोत्तम वंगा, मोहन वल्लाळ यांच्या सह महिलावर्ग उपस्थित होते. मोर्चात तेलुगू समाजाच्या महिलांसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRapeबलात्कार