शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:20 IST

कौटुंबिक वादातून दिराची हत्या केलेली भावजय, पुतण्या, पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली. दिव्यातील सिद्धिविनायकनगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नातजावई जयराज यांच्यात रूमच्या मालकीहक्कावरून मस्करीत वादावादी झाली.

मुंब्रा : कौटुंबिक वादातून दिराची हत्या केलेली भावजय, पुतण्या, पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली.दिव्यातील सिद्धिविनायकनगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नातजावई जयराज यांच्यात रूमच्या मालकीहक्कावरून मस्करीत वादावादी झाली. त्यामुळे संतप्त झालेली विठाबाई पनवेलला तिची दुसरी सून नंदा हिच्याकडे गेली. तेथून नंदा, तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता खामकर, जावई प्रदीप खामकर आणि रेश्मा कांबळे सोमवारी पुन्हा दिव्यात आले. त्यांनी बबनसह त्याची पत्नी रंजना आणि मुलगा सागर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या बबनचा उपचारादरम्यान मुंब्य्रातील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. याबाबतची तक्र ार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने तपास करून हत्येत सहभागी असलेल्या नंदासह तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता, जावई प्रदीप आणि रेश्मा या पाच जणांना १२ तासांतच मंगळवारी अटक केली. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पासलकर यांनी दिली.