शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विजेची वायर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा मृत्यू, कल्याणला संतप्त जमावाची पार्थिवासह महावितरण कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:21 IST

कल्याण दि.10 सप्टेंबर :  विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले ...

कल्याण दि.10 सप्टेंबर :  विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले होते. तसेच नुकसानभरपाई मिळेपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत स्थानिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित कुटुंबीयांचे बोलणे करून दिल्यानंतर हा तणाव निवळला.

पिसवली गावात राहणाऱ्या जितेंद्र तिवारी हा भाजी विक्रेता 4 सप्टेंबरला विजेची वायर अंगावर पडून 60 टक्के भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला एम्स आणि मग नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामूळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी जितेंद्र यांच्या पार्थिवासह टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच तिवारी याच्या कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपा कल्याण डोंबिवली शहर सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची समजूत काढली. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी तिवारी यांच्या भावाचे बोलणे करून दिले. त्यानंतर हा जमाव शांत झाला आणि त्यांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले. तिवारी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी द्यावी आणि उपचाराचा संपूर्ण खर्च द्यावा, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी बोलणे झाल्याचे शिवाजी आव्हाड यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणीही स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.