शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाºयांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

By सुरेश लोखंडे | Updated: January 16, 2023 17:05 IST

येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले.

ठाणेयेथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले. त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनुजकुमार जिंदाल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळीस मान्य न झाल्यास २३ जानेवारीपासून बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही या डॉक्टरांनी प्रशासनाला दिला आहे.

जिल्ह्यातील या डॉक्टरांनी आज महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. या संघटनेचा आजचा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राज्यस्तरीय आहे. त्यास अनुसरून हे आंदोलन हाती घेतल्याचे येथील नेतृत्वकर्त्या डॉ. तेजस्वीनी सोनवणे यांनी लोकमतला सांगितले. प्रलंबित मागण्या वेळीच मान्य करून त्यानुसार सोयी सुवलती देण्यात याव्या अन्यथा आजच्या धरणे आंदोलनानंतर २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.                       

 या डॉक्टरांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शासन सेवेत कायम करून गट व दर्जा देण्यात यावा, केंदाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार ४० हजार रूपयेमानधानवाढ व अनुभव बोनस मिळावा. मुळ वेतनाच्या १० टक्के कामावर आधारित मोबदला द्यावा. जिल्हाबाह्य व जिल्हाअंतर्गत बदली करण्यात यावी.बढती देण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या या डॉक्टरांनी धरणे आंदोलनाव्दारे लावून धरल्या आहेत. 

टॅग्स :thaneठाणे