शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:05 IST

तालुक्यातील बँका, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांना फटका

डहाणू : येथील बीएसएनएलने वीज बिल न भरल्याने मंगळवारी महावितरणने कारवाई करुन टेलिफोन एक्सचेंजचा पुरवठा खंडीत केला. या कारवाईने तालुक्यातील बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा ठप्प पडली असून त्याचा फटका तालुक्यातील बँका, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापने, यांना बसला आहे.डहाणू टेलिफोन केंद्राने मागील काही महिन्यांपासून महावितरणची देयके अदा केली नाहीत. महावितरणचे ५ लाख ९४ हजार ९०० रुपयांचे वीजिबल थकवले आहे. त्यामुळे २९ जानेवारी पासून या केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सुरुवातीला दुरध्वनी केंद्राने जनरेटरच्या आधार घेत काही काही काळ सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यासाठी लागणारा इंधन खर्च झेपेनासा झाल्याने ही व्यवस्था जुजबी स्वरुपाची ठरली. याचा फटका सरावली, दांडी, डहाणू , धाकटी डहाणू, देदाळे, घोलवड, चारोटी, उधवा, वाणगाव, बोर्डी, चिंचणी, चिखला, झाई, धुंदलवाडी, गंजाड, सरावली या गावांना बसला आहे.याबाबत वसई, कल्याण व मुंबई येथील उच्च कार्यालयांना कळविण्यात आले असून महावितरण कंपनीचे थकीत बील भरण्यात येणार आहे व लवकरच सेवा पुर्ववत होईल.-डी एस उपाध्याय,उपमंडळ अभियंता, डहाणू बीएसएनएल

टॅग्स :Internetइंटरनेट