शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:16 IST

सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन

अंबरनाथ : अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले. जोरदार पाऊस असतानाही भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. श्रावणातला पहिला सोमवार असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लांबलचक रांग मंदिर परिसरात लावण्यात आली होती. पावसाचा जोर जास्त असतानाही भाविक छत्री घेऊन रांगेत उभे होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांची गर्दी आवरण्यासाठी स्वयंसेवकही यावेळी हजर होते. मंदिराच्या परिसरात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या पुजारी कुटुंबीयांपैकी विजय पाटील यांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.