शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ७० हजारांची वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 20:45 IST

वीजमीटर बॉक्समधून बेकायदेशीरपणे ४५ हजारांची चार हजार ३२ युनिटची चोरी करणाºया सुनिल परमार आणि सोनल व्यास तसेच ३० हजार रुपयांची दोन हजार ७२२ युनिटची वीज चोरी करणाºया रवी वीर आणि मनिष परमार या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात तक्रारराज्य वीज वितरण कंपनीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वीजमीटर बॉक्समधून बेकायदेशीरपणे ४५ हजारांची चार हजार ३२ युनिटची चोरी करणाºया सुनिल परमार आणि सोनल व्यास तसेच ३० हजार रुपयांची दोन हजार ७२२ युनिटची वीज चोरी करणाºया रवी वीर आणि मनिष परमार या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या वतीनेही सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कासारवडवली येथील संजय तांडेल चाळीतील संतोषी हॉटेलच्या मागे असलेल्या सुनिल परमार आणि सोनल व्यास यांनी घराजवळ असलेल्या वीज मीटर बॉक्समधून सेवा वायर कट करुन विजेचा अनधिकृतपणे स्वत:च राहत्या घरात अवैधरित्या ४५ हजार ६१० रुपयांच्या चार हजार ३२ इतक्या युनिटची वीज चोरी केली. राज्य वीज वितरण कंपनीच्या कोलशेत उपविभागाचे किसन घेरडे यांच्या पथकाने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याखाली १३ आॅगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, अन्य एका प्रकरणात ओवळा येथील रवी वीर आणि मनिषा परमार यांनीही घराजवळ असलेल्या वीजमीटर बॉक्समधून अनधिकृतपणे दोन हजार ७२२ युनिटची ३० हजार ६५५ रुपयांची वीज चोरी केल्याचे वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्याच आधारे कोपरी पोलीस ठाण्यात १३ आॅगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी