शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यातील १३ बिल्डर्सवर गुन्हे

By admin | Updated: May 10, 2016 01:51 IST

महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व्हे नं.४११ या आदिवासी व बिगर आदिवासी जमिनीवर ३५ बिल्डर्सनी अनधिकृतपणे इमारती बांधून सिडको, महानरगपालिका यांचे बोगस परवाने तयार

विरार : महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व्हे नं.४११ या आदिवासी व बिगर आदिवासी जमिनीवर ३५ बिल्डर्सनी अनधिकृतपणे इमारती बांधून सिडको, महानरगपालिका यांचे बोगस परवाने तयार करून सात बारा उतारे ही बनवून त्या आधारे निबंधकांकडे दस्तऐवजाची नोंदणी करून सामान्य नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या व पालिकेचा लाखो रुपये महसूल बुडवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज १३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एकूण ३५ विकासकांनी जनतेची व महानगर पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भाजपचे वसई-विरार उपजिल्हाप्रमुख मनोज पाटील यांनी माहितीच्या अधिकारात हा घोटाळा उघड केला होता.विकास अराखड्यात ना विकास क्षेत्र असलेल्या शासन जमा व आदिवासी १२ एकर भूखंडांवर ४५ पेक्षा अनधिकृत हमारतीचे बांधकाम खोटे बांधकाम परवाने, खोटा अकृषक दाखला, बोगस साताबारा उतारे इ. वापर करून निबंधक कार्यालयात १२०० हून अधिक सदनिकांची विक्र दस्तऐवज नोंदणी करण्यात आली असून हा घोटाळा २०० कोटींचा असल्याचा अंदाज आहे. बँका व वित्त संस्थांचीही फसवणूक या प्रकरणात झाली आहे. असे उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)च्विशेष म्हणजे ही माहिती महापालिकेने पाटील यांना पुरविलेल्या कागदपत्रांद्वारे उघड झाली आहे. या प्रकरणाबबात कारवाईसाठी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे मनोज पाटील यांनी तक्रार केली. च्त्यानुसार राज्यमंत्र्यांनी संबंधित बांधकाम व्यवासायिकांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. च्त्यानुसार महापालिका प्रशासनाने या फसवणुकीबाबतची कागदपत्रे नालासोपारा पोलिसांकडे देताच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.