शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर होणार कोविड १९ लस ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोविड १९ लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्र वारी ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया ...

ठळक मुद्दे महापौर-आयुक्त यांची उपस्थिती महापालिकेने दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोविड १९ लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्र वारी ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर कोविड १९ लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत हा ड्राय रन होणार आहे. याआधी परस्पर आरोग्य अधिकाऱ्यांनी या ड्राय रनचे आयोजन केल्यामुळे ते गुंडाळण्याची नामूष्की प्रशासनावर आली होती. आता या याठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती पालिकेने दिली.यामध्ये लसीकरणासाठी येणाºया लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा राहणार आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर निरीक्षण कक्षाचीही निर्मिती केली आहे. या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाºया २५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहेत. दरम्यान, लसीकरण करण्यात येणाºया सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन या अ‍ॅपवर अद्ययावत केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाºया कर्मचाºयांचा समावेश असल्याची माहिती पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस