शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

पुतणीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 22:17 IST

अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते. हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णय मुंब्रा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्वत:च्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणेन्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिला दहाव्या मजल्यावरुन फेकून देऊन ठार मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत मारहाण करुन तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते.हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पिडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरु असतांना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये आणि माथेरानमधील एका घरामध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पिडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. तिच्या तक्र ारीनंतर या नराधम चुलत्याविरुद्ध ६ जून २०१४ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला लगेचच अटक केली होती. तपासाअंती याप्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. बुधवारी या खटल्याची सुनावणी झाली. ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासाची आणि २२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वला मोहोळकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयRapeबलात्कार