शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आटगाव  रेल्वे स्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कपलिंग तुटली, मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:25 IST

शाम धुमाळ कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली ...

शाम धुमाळ

कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर 11 वाजता मालगाडी दुरुस्त झाली व कसारा कडे येणारी वाहतुक् सुरु झाली . मात्र त्यानंतर अवघ्या 10 मिनटात कसारा कडे निघालेल्या भागलपूर एक्सप्रेसने आटगाव स्टेशन सोडल्यावर किलोमीटर क्रमांक 92 जवळ अचानक इंजिन पासून तिसऱ्या बोगी चे कपलिंग तुटून एक्सप्रेसचे काही डबे आटगाव दिशेने थांबले तर 3 डब्बे व इंजिन कसारा दिशे कडे थांबले. या प्रसंगामुळे भागलपूर एक्सप्रेस मधील शेकडो प्रवासी भयभीत झाले होते. काही दुर्घटना झाली म्हणून काही प्रवासी गाडीतून  खाली उतरले होते. दरम्यान दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वेच्या कसारा येथील कर्मचाऱ्यांनी जाऊन भागलपूर एक्सप्रेसचे कपलिंग जोडले व लोकमान्य टिळक टर्मिनस मुबई भागलपूर एक्सप्रेस दुपारी 12,45 वाजता कसाऱ्याकडे रवाना केली.

आत्याधुनिक यंत्रणे मुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान गाडी भरधाव वेगात असताना भागलपूर एक्सप्रेस चे 3 डब्ब्या पासून चे कपलिंग तुटून् डबे वेगवेगळे झाले होते.परंतु हे डबे वेगळे झाल्यानंतर रुळावरून खाली न घसरता तात्काळ जागीच थांबले होते. मध्य रेल्वे च्या आधुनिक यंत्रणे द्वारे अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे यात कपलिंग तुटून काही घटना घडू नये म्हणून कपलिंग लगत असलेल्या एअर व्हॅक्युम प्रेशर पाईपला मेल एक्सप्रेस च्या सर्व डब्ब्यां च्या ब्रेक शी संलग्न केले आहे. जेव्हा एखाद्या मेल एक्स्प्रेस चे कपलिंग तुटते तेव्हा ह्या एअर प्रेशर पाईप मधील हवा लगेचच पूर्ण पणे लिक होते व ती हवा लिक झाली की एक्सप्रेस चे डब्बे हळू हळू जागीच थांबले जातात. त्यामुळे कपलिंग जरी तुटली तरी डब्बे रुळावरून खाली घसरत तर नाहीच परंतु एकावर एक पण चढत नाहीत .

जर भागलपूर एक्सप्रेस च्या डब्ब्यांना प्रेशर पाईप ची सुविधा नसती तर डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असते किंवा एकावर एक चढले असते परिणमी मोठी दुर्घटना घडली असती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे