शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिरलांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 14:09 IST

लोकसभा अध्यक्ष बिरला यांच्या वडिल श्रीकृष्ण बिरला  यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजस्थान येथील कोटा गावी आयोजित करण्यात आला होता.

कल्याण-लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची त्यांच्या कोटा येथील गावी जाऊन नगरसेवक कुणाल पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील समस्याविषयी एक निवेदन दिले. हे निवेदन बिरला यांनी स्विकारले असून लवकर कल्याण डोंबिवली महापालिकेस भेट देणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले आहे.

लोकसभा अध्यक्ष बिरला यांच्या वडिल श्रीकृष्ण बिरला  यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजस्थान येथील कोटा गावी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरसेवक पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लोकसभाध्यक्ष बिरला यांची भेट घेऊन त्यांना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील समस्यांविषयी एक निवेदन दिले आहे. महापालिका हद्दीत कच:याची समस्या आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे भरले जात नाहीत. राज्य सरकारने महापालिकेतून 18 गावे वगळली आहे. त्यासाठी अद्याप प्रशासक नेमलेले नाही. या 18 गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत. 18 गावातील कचरा उचलला जात नाही. वगळण्यात आलेल्या गावातील नागरीक अधांतरी आहेत. त्यांच्या नागरी सोयी सुविधांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडेही मागणी करुनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. या सगळ्य़ा प्रकरणात आपण लक्ष घालावे असे निवेदन पाटील यांनी दिले आहे. हे निवेदन लोकसभा अध्यक्ष बिरला यांनी स्विकारुन लवकर कल्याण डोंबिवली शहराला आपण भेट देऊ असे आश्वासन पाटील यांना दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणom birlaओम बिर्ला