शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मॉर्निंग वॉकला गेले अन् आरोपी होऊन परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 19:42 IST

मॉर्निंग वॉकला गेले आणि आरोपी होऊन परतले अशी या बेजाबाबदार लोकांची गत झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोनामुळे गेलेल्या बळीने नागरिकांमध्ये धाकधूक वाढवली आहे.

मीरा रोड - अत्यावश्यक कारणांशिवाय घरातून बाहेर पडण्यास बंदी असूनही बेजबाबदारपणा दाखवत मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या १९ जणांविरुद्ध काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉर्निंग वॉकला गेले आणि आरोपी होऊन परतले अशी या बेजाबाबदार लोकांची गत झाली.कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोनामुळे गेलेल्या बळीने नागरिकांमध्ये धाकधूक वाढवली आहे.

बहुतांश लोक घरात राहून शासन - पालिकेच्या निर्देशांचे पालन करत असताना काही अतिउत्साही बेजबाबदार मात्र स्वत:चीच मनमानी करत बाहेर फिरत आहेत. यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व शेजारीसुद्धा कोरोनाग्रस्त होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे काशिमीरा पोलिसांनी अशा अतिउत्साही लोकांना वठणीवर आणण्यासाठी थेट गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज गुरुवारी सकाळी हाटकेश, सिल्वर पार्क, काशिमीरा नाका आदी भागात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणा-या १९ जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याच्या आवारात खाली बसवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुन्हा दिसलात तर अटक करू, असा खरमरीत इशारा त्यांना दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या