शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कल्याण-डोंबिवलीत दोन नवे रुग्ण सापडले; कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:01 IST

आज पुन्हा दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे आणखीन दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या 21  झाली आहे. काल गुरुवारी पाच नवे रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.आज आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा कल्याण पश्चिमेतील आहे. दुसरा रुग्ण हा डोंबिवली पूर्वेतील आहे. कालच्या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील आहेत. एक रुग्ण हा कल्याण पूर्वेतील आहे. डोंबिवलीतील चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे डोंबिवलीतील वादग्रस्त हळदी व लग्न सभारंभात हजेरी लावणा-यांच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण हा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच डोंबिवलीत खासगी वाहन बंदी करण्यात आली होती.त्यापाठोपाठ आज सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण पूर्व व पश्चिमेत सर्वत्र खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, हलकी, मध्यम वजनाची, प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर या खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक अधिका-याची जबाबदारी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी निश्चित केली आहे. 17 अधिका-यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस