शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Coronavirus: आणखी दोन कोरोनामुक्त पोलिसांचे जोरदार स्वागत; यंत्रणेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 00:05 IST

ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी सहा कर्मचारी आणि चार अधिकारी असे १० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १३ झाली आहे.

ठाणे : वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोघे पोलीस कर्मचारी कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यांची तिसरीही चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना शनिवारी घरी सोडले. भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रातून घरी परतल्यानंतर त्यांचे वर्तकनगर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आता कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही २३ वरून १३ वर आल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

या दोन कर्मचाऱ्यांसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना १५ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. २९ एप्रिल रोजी एकाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य दोघांमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्यामुळे त्यांना भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. २ मे रोजी त्यांची तिसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे दोघांना २ मे रोजी भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रातून सोडण्यात आले.ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी सहा कर्मचारी आणि चार अधिकारी असे १० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १३ झाली आहे.कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २१ अधिकारी आणि ९४ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन तर, नऊ कर्मचाºयांना केंद्रात क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाइन केलेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये वर्तकनगरचे २८ कर्मचारी, मुंब्रा येथील सहा अधिकारी, ३८ कर्मचारी तर मुख्यालयातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या