शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Thane: 'त्या' कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:26 IST

Coronavirus ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ वर

ठाणे: कोरोनाचे आज आणखी चार रुग्ण आढळले असून कळवा, पारसिक नगर भागातील ज्या इसमाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या समवेत ९ जणांना कस्तुरबाला हलवण्यात आले होते. त्यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरीत पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी त्यांन कस्तुरबा रुग्णालयात देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. आतापर्यंत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५५ जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यातील ३० जणांना सोडण्यात आले असून उर्वरीत २५ जण देखरेखाली आहेत. पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर कळवा पारसिक नगर भागातील ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ सदस्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयात पाठवले होते. त्यातील चार जणांचे रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु त्यांनाही देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ९ झाली आहे.दरम्यान आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातून २८ मार्चपर्यंत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९५४ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ९३२ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत १८२९ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ५५ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात 10 संशयितांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस