शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ७९३ रुग्ण, २६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:50 IST

अंबरनाथमध्ये नव्या २२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ५ हजार ६०८ झाली. तर, बदलापूरमध्ये नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज चढउतार होत असून बुधवारी जिल्ह्यात एक हजार ७९३ नव्या रुग्णांसह २६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ५१ हजार २३६ झाली तर, मृतांची संख्या आता चार हजार ९ झाली आहे.ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ५३७ नव्या रुग्णांसह ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ३६ हजार ६६८ तर, मृतांची एकूण संख्या ७४४ झाली. मीरा भार्इंदरमध्ये नव्या २०० रुग्णांची तर, बाधितांची एकूण संख्या १५ हजार ७९१ झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात नव्या ३५ बाधितांची नोंद झाली. अंबरनाथमध्ये नव्या २२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ५ हजार ६०८ झाली. तर, बदलापूरमध्ये नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली.

एक लाख नागरिकांची अँटिजेन चाचणीनवी मुंबई : शहरात आतापर्यंत १६६५१६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये १०१०९० अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे.

वसई-विरारमध्ये २१८ रुग्ण मुक्तवसई : वसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात वसईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बाधित रुग्णसंख्या १८२ ने वाढली. तर २१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे