शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आरोपीला आणणाऱ्या चार पोलिसांना कोरोना, तिघे रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:11 IST

आरोपीला पकडून आणणा-यांपैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या चौघा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तिघांना रुग्णालयात तर एकास घरी ठेवले आहे.

मीरा रोड : मीरा रोडच्या एका बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करणाºया आरोपीला पकडून आणणा-यांपैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या चौघा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तिघांना रुग्णालयात तर एकास घरी ठेवले आहे.शीतलनगरमध्ये एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी बारमध्ये राहणारा बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी व सफाई कामगार नरेश पंडित यांची १ जून रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी ५ जून रोजी रात्री पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील बारमधून आरोपी कल्लूला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असलेल्या कल्लूला १५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यावर त्याच्या संपर्कातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी चाचणी केली असता, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चाचणी केली असता २३ जून रोजी आणखी तिघा कर्मचाºयांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील एका कर्मचाºयास भार्इंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात तर दोघांना ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात दाखल केले असून, एक पोलीस कर्मचारी घरीच उपचार घेत आहे.