शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

CoronaVirus News: कोविड साहित्य खरेदीच्या प्रकरणात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:53 IST

राजकीय दबाव; पुरावे मिळाल्यानंतर कारवाई

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातील महत्वाच्या फाइल्स आणि संगणक चोरी प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. सात अनधिकृत बांधकामांच्या तर दोन कोविड साहित्य खरेदीच्या फाइल्स चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. तरीही शीळ-डायघर पोलिसांकडून कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप होत असून, यामध्ये राजकीय दबाव आहे की काय, अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.दिवा प्रभाग समिती कार्यालयातील चोरी प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकामांच्या सात, तर कोविडसाठी खरेदी केलेल्या साहित्याच्या दोन फाइल्स गायब झाल्या आहेत. या प्रकरणातील साक्षीदारांना धमकीचे प्रकार सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे साक्षीदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे.काय आहे नेमके प्रकरण?ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल्स चोरीला गेले. यावेळी दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. मोरे आल्याची नोंद सुरक्षा रक्षकांनी केली होती. त्यानंतर, सहायक आयुक्त महेश आहेर यांनी ठाणे महापालिकेच्या वतीने मोरे आणि फिरोज खान या दोघांविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. यातून अनेक महत्त्वाची प्रकरणे बाहेर येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका